
ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी प्रसारासाठी आज गावामध्ये प्रभात फेरी आयोजित करण्यात आली. या फेरीमध्ये ग्रामपंचायत सदस्य, आंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, महिला बचत गट सदस्या, विद्यालयातील विद्यार्थी तसेच गावातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.


Leave a Reply