हेल्पलाईन

क्र. क्र. हेल्पलाइनचे नाव संपर्क क्रमांक सेवेचा प्रकार / वर्णन
1 पोलीस हेल्पलाइन 100 गुन्हा, अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितींसाठी
2 अग्निशमन दल (फायर ब्रिगेड) 101 आग लागल्यास संपर्क करा
3 रुग्णवाहिका / वैद्यकीय आपत्कालीन सेवा 102 / 108 रुग्ण किंवा अपघातासाठी मदत
4 महिला हेल्पलाइन (राष्ट्रीय) 1091 महिलांसाठी तातडीची मदत
5 बाल हेल्पलाइन 1098 मुलांसाठी तातडीची मदत व संरक्षण
6 आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाइन 108 / 1078 पूर, भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तींसाठी मदत
7 रस्ते अपघात आपत्कालीन सेवा 1033 महामार्गावरील अपघातांसाठी संपर्क
8 मानसिक आरोग्य हेल्पलाइन (किरण) 1800-599-0019 मानसिक आरोग्य व ताणमुक्तीसाठी मदत
9 ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन 14567 वयोवृद्ध व्यक्तींसाठी सहाय्य
10 राष्ट्रीय एड्स हेल्पलाइन 1097 एचआयव्ही / एड्स संदर्भातील मदत
11 सायबर गुन्हे हेल्पलाइन 1930 ऑनलाईन फसवणूक किंवा सायबर गुन्हे
12 रेल्वे हेल्पलाइन 139 रेल्वे माहिती व आपत्कालीन मदत
13 गॅस लीक हेल्पलाइन 1906 एलपीजी गॅस गळतीसाठी तातडीचा संपर्क
14 वीज हेल्पलाइन (सामान्य) 1912 वीज खंडित किंवा विद्युत समस्या
15 पाणीपुरवठा हेल्पलाइन (महानगरपालिका) 155303 पाणीपुरवठा तक्रारींसाठी